१९६१ पासून ठाण्यातील मराठा परंपरा आणि समाजाला बळकट करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वारसा निर्माण करणे हे मराठा मंडळाचे ध्येय आहे
मराठा मंडळ, ठाण्यात 63 वर्षांपासून सशक्त मराठा समाज निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी तत्वांवर चालत, मराठा मंडळ ठाणे मागील 63 वर्षांपासून सशक्त मराठा समाज निर्माण करण्यासाठी अविरत कार्यरत आहे. एकतेचं बळ, शिक्षणाचं महत्व, आणि समाजहिताचं ध्येय घेऊन, आम्ही मराठा समाजाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत.
जय भवानी, जय शिवाजी!
Amenities
शिवस्पर्शाची उर्जा, आदर्श आतिथ्याची प्रेरणा – “Atithi Devo Bhava” The Ideal Hospitality of Maratha Culture
Wedding Halls
Conference Hall
Meeting Hall
Catering
Decoration
Vadhu-Var Mandal
Community Centre
Sports Centre
” स्वातंत्र्य हे वरदान आहे, जे मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.” – छत्रपती शिवाजी महाराज